अंतरंग
अध्याय क्रमांक विवरण
------------------
-------------------------------------------------------------- --------------- १ १) श्रीपाद श्रीवल्लभ यांचे प्राकट्य.
२) नरसावधानीचे वृत्त.
३)
बाळ श्रीपादाचा वर्धापनदिन.
४) श्रीपाद प्रभूंचे सर्वव्यापकत्व.
५) नरसिंह वर्मा यांच्या शेतास बालक
श्रीपादाची भेट.
६) कुलशेखर मल्लाचा गर्व हरण.
७) महर्षी विद्यारण्यांचे प्राकट्य.
८) श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू शिर्डी
साईबाबा रुपात अवतरित होण्याचा संकल्प.
९) बाळ श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे
निराकरण आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची
पंच महाभूतांकडून साक्ष.
१०) बालक श्रीपादाने मोठ्या लीलेने
आपल्या पित्यास ऋणमुक्त केले.
११) आनंद शर्मा याना श्रीपाद प्रभूंचा
अनुग्रह.
१२) श्रीदत्तानंद स्वामीना श्रीपाद
प्रभूंचा कृपा प्रसाद.
१३) श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्यास
जाती, कुलाचा भेद नाही.
१४) श्रीपाद प्रभुनी भक्तांना
सांगितलेली बारा अभय वचने.
१५) श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपसकांना शिक्षा.
१६)
वेलप्रभू महाराजांचा
गर्व हरण.
१७) श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि
नामानंदाना अनुग्रह.
१८) अहंकारी पंडिताचा गर्व हरण.
१९) रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद
मिळण्याचा
श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद.
२०) खिरीने भरलेले अक्षय पात्र.
२१) वल्लभेश्वराचा विवाह.
२२) श्रीपाद प्रभूंचे विराट रूप.
२३) शंकर भट्टास कुरुगड्डी क्षेत्री
श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन.
२४) विश्वावधानी याना पापकर्माचे
फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म.
-------------
----------------------------------------------------------------------- ------
२५) दंडीस्वामींचा गर्व हरण.
२६) श्रीपाद प्रभूंची शिवय्यावर
कृपा.
२७) श्रीपाद प्रभूंची शिवयोगीवर कृपा.
२८) श्रीपाद प्रभूंचे चिदम्बर
रहस्य.
२९) श्रीपाद प्रभूंची पंचदेव
पहाड येथील कल्पनातीत लीला.
३०) श्रीपाद श्रीवल्लभ यांचा
दिव्य उपदेश.
३१) दशमहाविद्यांचे श्रीपाद
प्रभुनी केलेले वर्णन.
३२) नवनाथांचे वर्णन.
३३) पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा.
३४) नागेंद्र शास्त्रीना श्रीपाद
प्रभूंच्या पादुकांची प्राप्ती आणि पादुकांचा वृतांत.
३५) संन्यासी महाराजांकडून
भक्तांना श्रीदत्तदीक्षा.
३६) श्रीपाद प्रभूंचे श्रीदत्त स्वरूपात प्रकटन
आणि नरसिंह ब्राम्हणास वृश्चिक दंश.
३७) सुवर्ण पिठीकापुरम वर्णन.
३८) संन्याशावर बाल श्रीपादाचा विशेष अनुग्रह.
३९) हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद
प्रभूंची अनुज्ञा.
४०) श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातुन दिव्य
लोकात प्रयाण.
४१) श्रीपाद प्रभूंच्या
भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण.
४२) श्रीपाद प्रभूंचे स्त्री
पुरुषाना संबोधन.
४३) नवदाम्पत्यास श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद.
४४) नामस्मरण महिमा आणि कर्म विमोचन.
४५) श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान.
४६) श्री वल्लभेश्वराचा वृतांत.
४७) सिद्ध योग्याचे दर्शन.
४८) विचीत्रपुरीचा वृतांत.
४९) पळणी स्वामींचे दर्शन.
५०) कुरुगड्डीस वासम्बिकेचे दर्शन.
५१) शंकर
भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन.
५२) कणीपाकात तिरुमल दासाची भेट.
५३) श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे
पिठीकापुरम
क्षेत्री पोचण्याचे विधान— ग्रंथाचे वैशिष्टय.
No comments:
Post a Comment