|| श्रीगुरोभ्यानमः ||
प्रत्येक गुरुवारी म्हणावयाची भजने.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा | गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवेनमह: ||
ब्रम्हानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिम | व्दंदातितं गगन सदृशं तत्व
मत्सादी लक्षम ||
एकं नित्यं विमल वचनं
सर्वाधी साक्षी भूतम | भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तन्मामी ||
(१)
ओमकार प्रधान रूप गणेशाचे | हे तिन्ही देवांचे जन्म स्थान ||ध्रुवपद||
‘अ’ कार तो ब्रम्ह ‘उ’ कार तो विष्णू | ‘म’ कार महेश जाणियेला||
ऐसे तिन्ही लोक जेथुनी उत्पन्न | तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी वेदवाणी | पहावी पुराणी व्यासांचीया ||
श्रीदत्तात्रेय
प्रार्थना स्त्रोत्र
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव
| श्रीदत्तास्मान्पाही देवाधिदेव | भावग्राहयम क्लेश हारीन्सू किर्ते | घोरात्कष्टां दुद्धरास्मान्नमस्ते
|| ध्रु || त्वं नो माता त्वं पिताधोपिस्तवं
| त्राता योगक्षेम कृत्सद्गुरुत्वम् |
त्वं सर्वस्वम नो प्रभो विश्वमुरते | घोरात्कष्टां दुद्धरास्मान्नमस्ते
||२|| पापं व्याधीमाधींची दैन्यं | भितीं क्लेश्म
त्वं हराशुत्वदन्यम | त्रातारम नो विक्ष
इशास्त जुर्ते | घोरात्कष्टां दुद्धारास्मान्न्मस्ते ||३|| नान्यास्त्राता नापी
दाता न भर्ता | तत्वो देवत्वं शरण्यो $ कहर्ता |कुर्वात्रेयानु ग्रहमपूर्ण राते |
घोरात्कष्टां धुद्धरास्मांन्नमस्ते ||४|| धर्में प्रीतीम संन्मतिं देवभक्तिं
चाखीलानंद मूर्ते | घोरात्कष्टां धुद्धरास्मान्नमस्ते ||५|| श्लोक पंचकमे तधो
लोकमंगल वर्धनम| प्रपठे न्नियतो भक्त्यास श्रीदत्तो प्रीयोभवेत ||६||
|| इति
श्री दत्तात्रेया स्तोत्रम ||
|| पंचपदी ||
उद्धरी गुरुराया, अनसूया- तनया दत्तात्रेया ||धृवपद || जो अनसूयेच्या
भावाला भुलूनिया सुत झाला | दत्तात्रेया अशा नामाला मिरवी वंद्य सुराला | तो तू
मुनिवर्या, निजपाया स्मरता वारीसी माया ||१||
जो माहुरपुरी शयन करी, संह्याद्रीचे शिखरी | निवासे, गंगेचे स्नान करी | भिक्षा
कोल्हापुरी | स्मरता दर्शन दे | वारी भया तो तू आगमेया ||२|| तो तू वांझेसी सुत
देसी, सौभाग्या वाढविसी | मरता प्रेतासी जीवविसी सव्दर दाणा देसी | यास्तव वासुदेव
तव पाया, परी त्या तरी सदया ||३|| उद्धरी गुरुराया | अनसूया तनया दत्तात्रेया
||धृवपद||
दत्ता
मजला प्रसन्न होसी.
दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी | तरी आनन मागे तुझसी
निर्धारूनि मानसी ||धृवपद|| स स्मरण तुझे
मज नित्य असावे | भावे तव तव गुण गावे.| अनासाक्तीने मी वागावे | ऐसे मन वळवावे
||१|| सर्व इंद्रिये आणि मन हे
तुझे हाती आहे | यास्तव आता तू लवलाहे स्वपदी मन रमवावे ||२||विवेक आणि सत्संगती
हे नेत्रव्दय बा आहे | वासुदेव निर्मळ देहे जेणे त्वपदी राहे. ||३|| दत्ता मजला
प्रसन्न होसी ---
करुणा त्रिपदी
शांत हो श्रीगुरुदत्ता मन चित्ता शमवी आता.| तू केवळ माता जनिता सर्वथा
तू हितकर्ता | तू आप्त स्वजन भ्राता | सर्वथा तूची त्राता | भय कर्ता तू भयहर्ता |
दंड धरिता तू परी पाता | तुजवाचून न दुजी वार्ता | तू आता आश्रय दत्ता |१||
धृवपद|| अपराधास्तव तू गुरुनाथा जरी दंडा धरिसी यतार्था | तरी आम्ही गाउनी गाथा तव
चरणी नमवू माथा | तू तथापि दंडीसी देवा कोणाचा मग करू धावा?| सोडविता दुसरा
तेंव्हा कोण दत्ता आंहा त्राता ||२|| धृ ||तू नातासा होवुनी कोपी दंडीताही आम्ही
पापी | पुनरूपी पुनरुपीही चुकता तथापि आम्हावरी नाच संतापी | गच्छत: स्सखलन्ननं
कोपी असे मानुनी नच हो कोपी | निजकृपा लेशा ओपी | आम्हावरी तू भगवंता. ||३ || तव
पदरी असता त्राता आडमार्गी पाउल पडीता सांभाळूनी मार्गावारीता आणिता न दुजा त्राता
| निज बिरुदा आणुनी चित्ता | तू पतित पावन दत्ता | वळे आता आम्हावरीता करुणाघन तू
गुरुनाथा || ४|| सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार| तवपदी अर्पू असार संसार
रहित हा भार | परी हारीसी करुणा सिन्धो| तू
दिनानाथ सुबंधो आम्हा अधालेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता ||५||
श्रीगुरु दत्ता -----
श्रीगुरु दत्ता जय भगवंता,ते मन निष्ठुर न करी आता ||धृवपद|| चोरे
व्दिजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आता ||२|| पोटशुलाने व्दिज तडफडता कळवळले
ते कळवळो आता.||३|| व्दिज सुत मरता वळले ते मन होकी उदासीन न वळेची आता ||४||
सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन न वळे आता.||५|| श्रीगुरु दत्ता त्यजी
निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता.||६||
जय करुणाघन –
जय करुणाघन निजजन जीवन अनसूया नंदन पाही जनार्दन ||धृवपद|| निज अपराधे
उपराठी दृष्टी होवून पोटी भयधरू पावन||१|| तू करुणाकर कधी आम्हावर रुससी न किंकर
वरदा कृपाघन.||२|| वारी अपराध तू मायबाप तव मनी कोप लेश न वामन.||३|| बालका अपराधा
गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन ||४|| प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी
देवो ठाव देव अत्री नंदन ||५||
सांगावे कवण्या ठाया जावे
सांगावे कवण्या ठाया जावे, कवणाते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या
परी मी राहावे,|कवण येउनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे.|याहारी जेवावे, व्यवहारी
बोलावे संसारी घालुनी अंगिकारी प्रती पाळिसी जो निर्धारी केला जो निज निश्चय
स्वामी कोठे तो अवधारी | या राणी माझी करुणा वाणी, काया कष्टी प्राणी, ऐकून घेशील
कानी | देशील सौख्य निदानी | संकटी येउनी मूर्च्छित असता पाजिल कवण पाणी |
त्यावेळा सत्पुरुषांचा मेळापाहतसे निज डोळां, लाविसी भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा
| श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा||
तीन शिरे सहा हात ...
तीन शिरे सहा हात | तया माझा
दंडवत | काखे झोळी पुढे श्वान | नित्य जानव्हीचे स्नान |माथा शोभे जटाभार |अंगी
विभूती सुंदर | शंख चक्र गदा हाती | पायी खडावा गर्जती | तुका म्हणे दिगंबर | तया
माझा नमस्कार || धृ ||
श्रीगुरु पादुकाष्टक
ज्या संगतीनेच विराग झाला | मनोदारीचा जडभास गेला | साक्षात परमात्मा
मज भेटविला | विसरू कसा मी सद्गुरू पादुकेला.||१|| सद्योग पंथे घरी आणियेले |
अन्गेच माते परब्रम्ह केले | प्रचंड तो बोध रवी उदेला | विसरू कसा मी सदगुरु पादुकेला
||२|| चराचरी व्यापकता जयाची | अखंड भेटी मजला त्याची | परमपदी संगम पूर्ण झाला |
विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||३|| जो
सर्वदा गुप्त जनात वागे | प्रपन्न भक्ता निजबोध सांगे | सदभक्ती भावा करीता भुकेला
| विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||४|| अनंत माझे अपराध कोटी | नाणी मनी घालुनी
सर्व पोटी | प्रबोध करीता श्रम फार झाला |
विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||५|| कांही
मला सेवनहीन न झाले | तथापि तेणे मज उद्धरिले | आता तरी अर्पीन प्राण त्याला |
विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||६|| माझा अहंभाव वसे शरीरी | तथापि तो सदगुरु
अंगीकारी | नाही मनी अल्प विकार ज्याला | विसरू कसा मी सदगुरु पादुकेला,||७|| आता
कसा हा उपकार फेडू | हा देह ओवाळूनी दूर सोडू | म्या एक भावे प्रणिपात केला |
विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||८|| जया वानिता वानिता वेदवाणी | म्हणे नेती नेती
तिला जे दुरोनी | नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला | विसरू कसा मी सदगुरु
पादुकेला ||९|| जो साधूच्या अंकित जीव झाला | त्याचा भार असे निरांजनाला | नारायणाचा
भ्रम दूर केला | विसरू कसा मी सदगुरु पादुकेला ||१०||
||
शरणागती ||
दत्तात्रेया तव शरणं |
दत्तनाथा तव शरणं | त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणं ||१||
शाश्वत मूर्ते तव शरणं श्यामसुंदरा तव शरणं | शेषा भरणा शेष भूषणा शेषसायी गुरु तव
शरणं ||२|| षड्भूज मूर्ते तव शरणं | षडभुज यतिवर तव शरणं | दंड कमंडलू गदा पद्म, शंख,
चक्रधर तव शरणं ||३|| करूणा निधे तव शरणं | करुणा सागर तव शरणं | श्रीपाद
श्रीवल्लभ गुरुवर नरसिंह सरस्वती तव शरणं ||४|| श्रीगुरुनाथा तव शरणं | सदगुरु
नाथा तव शरणं | कृष्णा संगम तरुवर वासी भक्त वत्सला तव शरणं ||५|| कृपामुर्ते तव
शरणं | कृपा सागरा तव शरणं कृपा कटाक्षा कृपावलोकन कृपानिधे प्रभू तव शरणं ||६||
कालांतका तव शरणं | कालनाशका तव शरणं | पूर्णानंदा पूर्ण पुरेषा पुराण पुरूषां तव
शरणं ||७|| जगदीशा तव शरणं | जगन्नाथा तव शरणं | जगत्पालका जगदाधीशा, जगद्धोधारा
तव शरणं ||८|| अखीलांतका तव शरणं | अखीलेश्वर्या तव शरणं | भक्तप्रिया वज्रपंजरा
प्रसन्न वक्रा तव शरणं ||९|| दिगंबरा तव शरणं | दीनदयाघन तव शरणं | दिनानाथा
दीनदयाळा दीनोद्धारा तव शरणं ||१०|| तापोमुर्ते तव शरणं | तेजोराशी तव शरणं |
ब्रह्मानंदा ब्रम्हसनातन ब्रम्हमोहना तव शरणं ||११|| विश्वात्मका तव शरणं | विश्वरक्षका
तव शरणं | विश्वंभरा विश्वजीवना विश्वपरात्पर तव शरणं ||१२|| विघ्नांतका तव शरणं |
विघ्ननाशका तव शरणं | प्रणवातीता प्रेमवर्धना प्रकाशमूर्ते तव शरणं ||१३||
निजानंदा तव शरणं | निजपद दायका तव शरणं | नित्य निरंजन निराकारा तव शरणं ||१४||
चीधघन मूर्ते तव शरणं | चीदाकारा तव शरणं | चिदात्म रुपा चीदानंदा चीत्सुक कंदा तव शरणं ||१५|| अनादी मूर्ते तव
शरणं | अखीलावतारा तव शरणं | अनंत कोटी
ब्रम्हांड नायका अघटीत घटना तव शरणं ||१६|| भक्तोद्धारा तव शरणं | भक्त रक्षका तव
शरणं | भक्तानुग्रह गुरुभक्त प्रिया, पतीतोद्धारा तव शरणं ||१७||
|| प्रदक्षिणा ||
धन्य, धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची | झाली त्वरा सुरवरा विमान
उतरायाची ||धृ || पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी | सर्वही तीर्थे घडली आम्हा
आदी करुनी काशी ||१|| मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती | नाम संकीर्तने
ब्रम्हानंदे नाचती ||२|| कोटी ब्रम्हहत्या हरिती करीता दंडवत | लोटांगण घालिता
मोक्ष लोळे पायात ||३|| गुरुभजनाचा महिमा न काले आगमा-निगमासी | अनुभविते जाणीते
ते गुरुपदीचे अभिलाषी ||४|| प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला | श्रीरंगात्मक विठ्ठल
पुढे उभा राहिला ||५|| धन्य ...
|| शेजारती ||
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता | चिन्मय सुख धामी जाउनी पहुडा
एकांता ||१|| वैराग्याचा कुंचा घेउनी चौक झाडीला स्वामी चौक झाडीला | तयावरी
सप्रेमाचा शिडकावा केला | पायघड्या घातील्या सुंदर नवविधा भक्ती | ज्ञानाच्या समया
लाउनी उजळील्या ज्योती | भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला | मनाची सुमने जोडूनी
केले शेजेला | व्दैताचे कपाट लाउनी एकत्र केले | दुर्बुद्धीच्या गाठी सोडूनी पडदे
सोडीयले | आशा तृष्णा कल्पनेचा सांडूनी गल्बला | दया क्षमा, शांती दासी उभ्या
सेवेला | अलक्ष उन्मनी घेउनी नाजूक हा दुशेला | गुरु हा नाजूक दुशेला | निरंजनी
सदगुरु माझा निजला शेजेला || धृ || आता स्वामी...
|| अवधूत चिंतन श्रीगुरु देवदत्त ||
|| हरी ओम तत्सत ||

No comments:
Post a Comment